fbpx
[eltdf_separator type='normal' position='center' border_style='solid' color='' width='' thickness='' top_margin='' bottom_margin='' ]
[eltdf_separator type='normal' position='center' border_style='solid' color='' width='' thickness='0' top_margin='9' bottom_margin='0' ]

ConnectRoots aims to improve public health by introducing Cold Pressed Lakdi Ghana Oil along with other Organic Products. We carefully manufacture and curate a range of products to protect, nourish, and strengthen your body.

[eltdf_separator type='normal' position='center' border_style='solid' color='' width='' thickness='0' top_margin='1' bottom_margin='0' ]
+91-9833590231
[eltdf_separator type='normal' position='center' border_style='solid' color='' width='' thickness='0' top_margin='8' bottom_margin='0' ]
[email protected]
[eltdf_separator type='normal' position='center' border_style='solid' color='' width='' thickness='0' top_margin='10' bottom_margin='0' ]

Blog

Which oil should be used for cooking?/ स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?

 
 

When an individual is health-conscious and follows a balanced diet, the question arises in their mind about which oil to use for cooking. Especially for those whose cholesterol levels have increased, choosing the right oil becomes important. How much quantity of each type of oil should be consumed?

Among the many questions that arise, it is necessary to understand the characteristics of oil and how it is prepared. The term “refined” is commonly used when referring to oil. Refined oil is obtained through a chemical process to make it appear clear, odorless, and free of impurities. However, this chemical process can make the oil harmful for the body by removing essential nutrients. On the other hand, odorless oils can be used in larger quantities. Filtered oils, which are obtained through an opposite process, are only mechanically pressed and do not undergo any chemical changes. The oils obtained by pressing seeds without applying heat are known as “cold-pressed” or “wood-pressed” oils. These oils are considered beneficial for health. They retain the natural properties and do not contain any chemical or harmful substances. Extracting oil from seeds does not result in the loss of any natural components. Such oils help maintain the right density lipoprotein (HDL) cholesterol in the body and balance the Vata dosha. Currently, it is not definitive to determine which oil to use, but it is important to know how they are made.

Our company Connect Roots produce pure edible oils using the wood-pressing method. Let’s look at their qualities.

Groundnut Oil:

Groundnut oil is an excellent blend of various types of fats. Comparatively, the use of groundnut oil in certain substances helps protect against heart diseases. The oil contains natural antioxidants that prevent the formation of free radicals and safeguard us from various types of cancers. It also helps reduce the levels of cholesterol and bad cholesterol in our bodies. It enhances our immune system and is beneficial for digestive disorders and skin ailments.

Sesame Oil:

Sesame oil, made from unrefined seeds, adds a delightful aroma to our food. Sesame oil contains monounsaturated and polyunsaturated fatty acids. Additionally, it contains antioxidants that help prevent the formation of free radicals, which are harmful to fats. It also possesses the property of reducing cholesterol levels.

Sesame oil is beneficial for individuals who experience anxiety and bone-related issues. It improves blood circulation, enhances the immune system’s ability to fight diseases, and provides relief from digestive problems such as bloating and constipation. Regular consumption of sesame oil can help alleviate stress, nourish the bone marrow, reduce fatigue, promote better sleep, and increase longevity. Sesame oil also offers protection against various types of cancers. Its high calcium content makes it useful for managing conditions like arthritis and joint pain.

Sunflower Oil:

Sunflower oil is rich in the essential fatty acid called “omega-6” and low in saturated fats. This oil is beneficial for heart health as it helps reduce cholesterol levels. It contains an appropriate balance of polyunsaturated and monounsaturated fats. Sunflower oil, derived from sunflower seeds, promotes cardiovascular health, lowers the risk of cancer, improves skin health, boosts the immune system, and enhances the body’s ability to fight diseases. It also aids in managing conditions such as arthritis and asthma while improving digestion.

Safflower Oil:

Safflower oil is rich in polyunsaturated fats. It possesses beneficial properties that aid in weight management. It helps strengthen the protective covering of muscles, which allows for better absorption of nutrients and enhances the body’s ability to fight against diseases. This oil helps lower cholesterol levels and provides protection against cardiovascular diseases. It is also recommended for individuals with diabetes as it assists in reducing blood sugar levels. Additionally, safflower oil can alleviate premenstrual symptoms in women.

   

Coconut Oil:

Coconut oil, derived from coconut kernels, contains lauric acid, which is also found in mother’s milk. This acid helps combat infections and boosts the immune system.

Medium-chain triglycerides present in coconut oil are converted into ketones in the liver, enhancing brain function. It has beneficial effects for conditions such as Alzheimer’s disease, dementia, and brain stroke.

Coconut oil works wonders as a moisturizer, providing optimal softness to all types of skin, especially for dry skin. It acts as a natural emollient, aiding in softening rough skin. The application of coconut oil prevents any infections on the skin. It helps prevent hair loss and promotes healthier, shinier hair. For gentle massage on a baby’s delicate skin, coconut oil is highly recommended.

       

Mustard Oil:

Mustard oil, known as “Mohri Tel” in Hindi, is known for its therapeutic properties that promote physical well-being, and its use dates back to ancient times in home cooking. This oil is beneficial for joint pain and bone-related discomfort. It is useful for expelling toxins from the body, excellent for skin ailments, and helps in moisturizing the skin and strengthening the bones. It is also used for promoting hair growth, removing dandruff, and addressing scalp issues. Mustard oil provides relief from scalp infections and helps in maintaining a healthy scalp. It improves blood circulation when used for massage. Due to its warm nature, it is considered suitable for balancing Vata and Kapha doshas in Ayurveda, making it beneficial for respiratory problems.

Flaxseed Oil:

Flaxseed oil, known as “Javas Tel” or “Alsi Tel” in Hindi, contains around 50-60% omega-3 alpha-linolenic acid (ALA), which helps in preventing the formation of blood clots and cancerous growths in the body. Due to these properties, this oil aids in preventing conditions such as heart attacks, brain strokes, paralysis, cancer, and atherosclerosis. It also contains lignans, powerful antioxidants that have antimicrobial and antiviral properties, strengthen the immune system, and protect the body from external infections. Flaxseed oil does not have adverse effects on blood sugar levels, making it beneficial for individuals with diabetes. It is also known for its effectiveness in relieving joint pain.

 

Some important points to consider:

When it comes to cooking, it is advisable to use oils with a high smoke point, which means they can withstand high heat without breaking down. Examples of such oils are peanut oil, corn oil, coconut oil, sunflower oil, and sesame oil. These oils are suitable for uses like salad dressings, where they provide a good amount of omega-3 fatty acids, which are beneficial for maintaining healthy muscles, reducing inflammation, and protecting against stroke and heart diseases. Olive oil and flaxseed oil are also important choices because they contain lignans, powerful antioxidants that boost the immune system, fight against bacteria and viruses, and strengthen the body’s defenses against external infections. They do not have adverse effects on diabetes. They are also effective for relieving joint pain.

It is important to note that all oils contain fats to some extent. Therefore, it is advised not to use excessive amounts of oil in your daily diet. However, if you find it difficult to consume only 2 or 3 teaspoons of oil per day or if you engage in strenuous physical activities, you can consume 3 to 5 teaspoons of oil. Always remember that oils obtained through cold-pressing or unrefined methods from non-refined plant sources are better than refined oils. Refined oils tend to have fewer health benefits due to the refining process. There is no one oil that is universally the best. Each oil has its own advantages, so it is recommended to use a variety of oils in moderation. Avoid trans fats. Hydrogenated vegetable oils contain higher amounts of trans fats, which raise cholesterol levels and pose a risk to your heart health.

Due to the high content of omega-3 fatty acids and a lower smoke point, oils like flaxseed oil and olive oil are better choices for cooking. When selecting oils for your health, it can be a challenging task. Pay attention to their smoke points, as oils can release toxic compounds and harmful free radicals when heated beyond their smoke point. If possible, cook with oils that have high amounts of omega-3 and omega-6 fatty acids, antioxidants, and vitamins. Finally, it is crucial to be aware that repeatedly heating oil causes the formation of harmful substances that can be detrimental to your health. Avoid reusing oil that has been heated multiple times. Use oil sparingly and try to cook using alternative methods like steaming whenever possible.

 
 

जो मनुष्य आपल्या स्वास्थाविषयी जागृत असतो व पथ्य पाळणारा असतो त्याच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की पडतो कि स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?,ज्यांचे रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढले आहे त्यांनी योग्य तेल कसे निवडावे? त्यापैकी प्रत्येक प्रकारचे तेल किती प्रमाणात सेवन करावे?

हे नेहमी आपल्याला पडणार्‍या बर्‍याच प्रश्‍नांपैकी काही प्रश्‍न आहेत.

तेलाचे गुणधर्म माहित हवेच, पण तेल कसे तयार केले आहे हे  सुध्दा कळायला हवे. तेलाच्या बाबतीत ‘रिफाइंड ‘हा शब्द सऱ्हास वापरला जातो. तेल चांगले दिसावे,गंधरहित  व्हावे यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले तेल म्हणजे रिफाइंड तेल. हि रासायनिक द्रव्ये शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. बरोबरीने या प्रक्रियेमध्ये  तेलातील आवश्यक,  चांगली तत्वे नष्ट होऊ शकतात. शिवाय असे तेल गंधरहित असल्याने जास्त प्रमाणात वापरली जाऊ शकतात . या उलट नुस्ते फिल्टर  केलेले तेल फक्त  गाळलेले असते. ज्या पासून ते काढले त्या बिय्यांचा गंध,रंग त्यात आलेला असतो. यामुळे ते आपसूकच कमी प्रमाणात  वापरले जाते. ‘लाकडी घाण्यावरचे तेल ‘ हा शब्द पूर्वी फार प्रचलित होता. तेलबिया फक्त दाबून,त्यांना उष्णता न देता जे तेल काढले जाते ते घाण्यावरचे किंवा आधुनिक ‘कोल्डप्रेस’ तेल होय. या प्रकारचे तेल हे आरोग्यासाठी उत्तम असते. या प्रकारे बनविलेल्या तेलाची मूलभूत जडणघडण  बदलत नाही. तसेच त्यात रासायनिक, हानिकारक द्रवे मिसळलेली नसतात. लाकडी घाण्यावर तेल काढतांना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. असे तेल खाल्ल्याने शरीरात हायडेन्सिटी लिपिप्रोटेन तयार होते जे कि आपल्या शरीराला फार आवश्यक असते.वात दोष संतुलित राहतो.सध्या फक्त कशाचे तेल वापरावे हे माहिती असणे पुरेसे ठरत नाही तर ते कसे बनविले आहे त्यावर कोणत्या  प्रक्रिया केल्या आहेत हे सुद्धा माहिती हवे. 

आमच्या कनेक्ट रूट्स लाकडी घाण्यावर खालील प्रकारचे शुद्ध खाद्य तेल निर्मित केले जाते त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.

शेंगदाणे तेल :
यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्‌स्‌चं उत्तम मिश्रण आहे. तुलनात्मकरीत्या ज्या पदार्थांमध्ये शेंगदाणे तेल वापरले जाते ते हृदयविकारापासून बचाव करतात. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्‌स असतात जे फ्री रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात आणि आमचे विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते आमच्या शरीरातले वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉलचीही पातळी कमी करतात.रोग प्रतिकार शक्ती वाढवते. पोटाचे विकार आणि त्वचा रोगावर उपयोगी.

तीळ तेल:
रिफाइण्ड न केलेले घाण्यावर तयार केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मस्त सुगंध देते. तीळ तेल हे मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्‌स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे.

तीळ तेल चिंता करणार्‍यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेल तुमचे कर्करोगापासूनही रक्षण करते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.

सूर्यफूल तेल:
या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास मदतगार आहे. ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. लाकडी घाण्यातुन बनवलेले सूर्यफूल तेलाच्या वापरामुळे हृदयाचे स्वास्थ सुधारते, कर्करोग होण्यापासून परावृत्त करते ,त्वचेचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, आर्थराइटिस आणि अस्थमा कमी करते,पचनक्रिया सुधारते.

करडई तेल:
ह्या तेलात पॉलिअन्‌सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.

खोबरे तेल:
लाकडी घाण्यापासून निर्मित केलेल्या खोबरे तेलामध्ये लुरिक ऍसिड असते जे कि आई च्या दुधामध्ये सुद्धा आढळते हे ऍसिड इन्फेकशनशी लढण्यास व प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

या तेलामध्ये मेडियम चैन ट्रायग्लिसराइड असते त्याच्ये शरीरातील लिव्हर येथे केटोन मध्ये रूपांतरित होते. हे केटोन मेंदूची कार्यक्षमता वाढवितात.अल्झायमर,डिमेन्शिया आणि ब्रेन स्ट्रोक साठी गुणकारी.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी खोबरे तेल सर्वोत्तम नरमाई देणाऱ्या क्रीम प्रमाणे काम करते.विशेष करून कोरड्या त्वचेसाठी खोबरे तेल अमृता प्रमाणे असते. आपल्या कोरड्या त्वचेला मुलायम करण्यामध्ये खोबरे तेल सहाय्यक ठरते. तेलाची गुळणी केल्याने तोंडामध्ये कुठलेही इन्फेकशन होत नाही. केस गळती व पांढरे केस होण्यापासून थांबविते.लहान बाळाच्या मसाज साठी सर्वोत्तम.

       

मोहरी तेल (सरसो / राई तेल):
मोहरीच्या तेलामध्ये शारीरिक स्वास्थ राखणारे औषधी गुणधर्म अधिक आढळतात त्यामुळे याचा उपयोग अनादी काळापासून स्वयंपाक घरात होत आला आहे. हे तेल सांधेदुखी/ हाडांचे दुखणे यासाठी फायदेशीर आहे.शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयोगी,त्वचाविकारावर अत्यंत गुणकारी, त्वचा मुलायम करण्यासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी या तेलाचा उपयोग होतो.केसांची वाढ,केसातील कोंडा मिटवण्यासाठी व स्काल्पमध्ये येणाऱ्या खाजेच्या समस्यांपासून सुटका मिळते.रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी मसाज तेल म्हणून याचा उपयोग होतो. मोहरीचे तेल उष्ण असल्याने वाट आणि कफ विकारांवर उपयुक्त ठरते.

जवस तेल (अळशी तेल):
जवसाच्या तेलामध्ये ५०-६०% ओमेगा-३ ए.येल.ए. फॅटी ऍसिड असते जे कि आपल्या शरीरात कुठेही रक्ताची गुठळी तयार होऊ देत नाही,कॅन्सर ची गाठ होऊ देत नाही. ह्या कारणामुळे हे तेल हार्ट अटॅक,ब्रेन स्ट्रोक,पॅरालीसीस,कॅन्सर,ऑथारिटीस सारखे रोग रोखण्यास मदत करते. या तेलामध्ये लिग्नन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेन्ट असते जे कि जिवाणूविरोधी, विषाणूविरोधी, शरीर प्रणाली ला सुदृढ करून बाहेरील संक्रमणापासून वाचविते.मधुमेहाचे दुष्परिणाम शरीरावर होऊ देत नाही. सांधेदुखीसाठी हि गुणकारी.

 

काही महत्त्वाचे:
जास्त विस्तवावर अन्न शिजवायचे असेल तर जास्त धुराचा बिंदू (हाय स्मोक पॉइंट) असलेले तेल वापरायचे.उदाहरणार्थ शेंगदाणा तेल, करडई तेल,खोबरे तेल, सनफ्लॉवर तेल आणि तीळ तेल आणि कच्चे तेल वापरायचे असेल तर जसे सलाद, ड्रेसिंग्जसाठी ते तेल वापरा ज्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स् जास्त प्रमाणात आहेत कारण ते निरोगी पेशींच्या वाढीस पोषक ठरतात आणि लकवा आणि हृदयाचा झटका यांचा धोका कमी करतात. उदाहरणार्थ जवसाचे तेल व ऑलिव्ह तेल.महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शक्य असेल तर लाकडी घाण्याचे, रिफाइन न केलेले, थंड प्रक्रिया ने केलेले वनस्पती तेल वापरा. स्मोक पॉइंटनुसार कोणते तेल तळणासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी योग्य आहे ते पहा…

तुम्ही घरी कोणते तेल आणायचे याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्याच तेलांमध्ये फॅट हे असतेच. त्यामुळे रोजच्या आहारात तेलच वापरू नका असा सल्ला दिला जातो. पण माझ्या मते २ किंवा ३ चमचे तेल दिवसाला किंवा खूपच कष्ट करणारा माणूस असेल तर ३ ते ५ चमचे तेल तुम्ही वापरू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की थंड प्रक्रियेने केलेले लाकडी घाण्याचे तेलं रिफाइन्ड तेलांपेक्षा बरी असतात. तेलांना रिफाईन केल्यामुळे त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म कमी होतात. असे एकही खाण्याचे तेल नाही जे सर्वोत्तम आहे. प्रत्येक तेलाचे काही फायदे आहेत तर काही तोटे, म्हणून सर्व तेल साखळी पद्धतीत वापरावी. ट्रान्स फॅट टाळा. हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात ज्यामुळे तुमचे हृदय धोकादायक स्थितीत राहते.

जवसाच्या तेलात ओमेगा-३ जास्त असल्याने व त्याचा स्मोक पॉईंट कमी असल्याने हे तेल अन्न शिजत आले की शेवटी टाका. आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर तेलाची निवड करणे हे कठीण काम आहे. एवढेच लक्षात ठेवा की असे तेल वापरा ज्याचा स्मोक पॉइंट जास्त आहे, त्यात ओमेगा-३ व ६ विपुल प्रमाणात आहे आणि जर त्यात अँटीऑक्सिडन्ट्‌स् आणि विटामिन्स असतील तर फारच चांगले. तेलाचा स्मोक पॉइण्ट माहिती असणे आवश्यक आहे कारण त्याच्या पॉइंटपर्यंत त्याला तापवले की त्यातून धूर निघतो ज्यातून विषारी वाफा निघतात आणि त्या हानिकारक फ्री रॅडिकल्स शरीरात निर्माण करतात. वारंवार तापवलेल्या तेलामध्ये विषारी द्रव्ये निर्माण होतात जे कि शरीरासाठी फार फार हानिकारक असतात म्हणून एकदा तापवलेले तेल पुन्हा वापरू नये. तेल कमीत कमी तापवून स्वयंपाक करावा.

Post a Comment